🔹कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार दीपेंद्रसिंह हूडा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत
🔹 त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली
🔹”उर्वरित चाचण्या डॉक्टरांच्या सूचनेनुसार केल्या जात आहेत”
🔹”लवकरच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच परत येईल”
🔹”जे लोक काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत: ला क्वारंटीन करावे”
सौजन्य: @deependersinghhooda