कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी नियमित तपासणीसाठी परदेशात रवाना

0
6

🔹कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी राहुल गांधी रुटीन चेकअप साठी परदेशात रवाना

🔹सोनिया गांधी बरोबर राहुल गांधीही त्यांच्यासह परदेशात गेले आहेत

🔹दोन हप्त्यांसाठी ते परदेशात गेल्याची माहिती

🔹पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात ते संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत

🔹परदेशातून परतल्यानंतर ते अधिवेशनात सामील होतील

सौजन्य: #soniyagandhi , @rahulgandhi

Leave a Reply