कोण आहेत जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्ती?

0
14

🔸जेफ बेजोज
हे अँमेझॉन चे फाउंडर असून यांची संपत्ती १८९ बिलीयन डॉलर आहे.तसेच पाहिले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

🔸बिल गेट्स
मायक्रोसॉफ्टचे फाउंडर आणि मालक बिल गेट्स यांची संपत्ती १११ अब्ज डॉलर्स इतकी आहे.तसेच दुसरे जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत

🔸बर्नार्द अर्नाल्ड
यलव्हीयमयच चे सीइओ असून यांची संपत्ती १०९.६ बिलीयन डॉलर इतकी आहे.तसेच तिसरे जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत

🔸मार्क जकरबर्ग
हे लोकप्रिय सोशल साइट फेसबुक चे फाउंडर और सीईओ असून यांची संपत्ती ९० बिलियन डॉलर इतकी आहे. तसेच चौथे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत

🔸स्टीव्ह बॉलमर
हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे चे मालक असून यांची ऐकूण संपत्ती ७४.३ इतकी बिलियन डॉलर इतकी आहे.तसेच जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत

Leave a Reply