कोण घेणार आयपीयल मध्ये हरभजन सिंगची जागा? ; तीन नावे येतायत समोर

0
5

🔹क्रिकेटपटू हरभजनसिंगने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल २०२० मधून माघार घेतली आहे

🔹आयपीएल २०२० च्या लिलावात त्याने २ कोटी घेत सीएसकेमध्ये प्रवेश केला होता

🔹आयपीएल २०१९ मध्ये सीएसकेच्या यशासाठी हरभजनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती

🔹मात्र आता त्यांना रिप्लेस करण्यासाठी अनेक वृत्तांनुसार तीन जणांची नावे समोर येत आहेत

🔹ती म्हणजे हरीश त्यागी हा मागील दोन सिजन मध्ये आयपीएलचा भाग असावा अशी अपेक्षा होती मात्र आतापर्यंत आयपीएल संघात भाग घेतलेला नाही

🔹मनोज तिवारी हा बंगालचा अनुभवी खेळाडू त्याच्या अष्टपैलू कौशल्यामुळे तिवारी संघात मजबूत जोडला जाऊ शकतो

🔹जलज सक्सेना हे नाव अनेकांना आश्चर्यचकित करेल परंतु सक्सेना एक अनुभवी खेळाडू आहेत

सौजन्य: @harbhajan3

Leave a Reply