कोरोनाग्रस्तांची सेवा करणाच्या रुग्णवाहिकेचा स्फोट 

0
17

शहरातील वाळूज परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबाद शहरातील वाळूज येथील मुख्य रस्त्यावर एका रुग्णवाहिकेचा स्फोट झाला आहे. ही रुग्णवाहिका कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरली जात होती. अचानक झालेल्या स्फोटामुळे या रुग्णावाहिकेला आगसुद्धा लागली आहे. स्फोट आणि आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून सध्या येथे अग्निशमन दलाकडून मदत सुरु आहे.

Leave a Reply