कोरोनाने घेतला ‘या’ पत्रकाराचा जीव

0
4

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन

वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती

पांडुरंग रायकर हे पुण्यातील मराठी वृत्तवाहिनी साठी काम करत होते

त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

Leave a Reply