कोरोना आरोग्य विमा पॉलिसींची मुदत वाढणार- आयआरडीएआय

0
4
  • कोरोना रुग्णांवरील उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आयआरडीएआयने विशेष विमा पॉलिसी देण्याचे आदेश होते
  • त्यानुसार कोरोना कवच व कोरोना रक्षक या दोन पॉलिसी बनवण्यात आल्या
  • सध्या साडेतीन महिने ,साडेसहा आणि साडेनऊ महिन्यांसाठी या पॉलिसी दिल्या जातात
  • मागील दोन महिन्यांत सुमारे १५ लाख लोकांनी त्या काढल्या
  • गेल्या काही दिवसांत पॉलिसी काढण्याचे प्रमाण सरासरी एक लाखांवर गेले आहे

सौजन्य: @IRDIA

Leave a Reply