कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिस ठरल्या कोरोना योद्धा!

0
41

8 मार्च जागतिक महिला दीनानिमित्त आज 7 मार्च रोजी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त गुढे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे व जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या उपस्थितीत नारपोली पोलीस स्टेशन मधील महिला पोलिसांनी कोरोना काळात केलेल्या सेवकार्या बद्दल त्यांचे कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आले .यावेळी जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक सुमित पाटील, प्रदेश महिला मोर्चा सदस्या रेखा पाटील, उपाध्यक्षा सप्तशील जाधव, महिला मोर्चा महासचिव वैशाली पाटील, उत्तर भारतीय महिला मोर्चा अध्यक्ष सुनीता यादव, महिला मोर्चा उपाध्यक्ष सविता गुप्ता, मंडळ महिला अध्यक्षा रमा बोद्दुल कार्यालय प्रमुख नंदन गुप्ता सर्व पदाधिकारी, पोलीस अधिकारी व नागरिक उपस्थित होते.