कोरोना पॉझिटिव्ह कुस्तीपटू दीपक पूनियाला डॉक्टरांनी दिला होम क्वारेन्टाईनचा सल्ला

0
3

🔹3 सप्टेंबर रोजी युवा कुस्तीपटू दीपक पूनिया कोरोना पॉझिटिव्ह आले होते

🔹हे सोनीपत येथील साई सेंटर येथील राष्ट्रीय शिबिराचा भाग होते

🔹सर्व एहतियातन साई च्या पैनल अस्पताल मध्ये ते भर्ती होते

🔹आता त्यांना डॉक्टरांनी घरी विलगिकरनात राहण्याचा सल्ला दिला आहे

🔹त्यांची प्रकृती स्थिर असून जिल्हा कोविड नोडल ऑफिसरने त्यांना विलगीलरणात राहण्याची परवानगी दिली

सौजन्य: #dipakpuniya

Leave a Reply