Home Maharashtra कोस्टल रोडच्या कामाचा मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

कोस्टल रोडच्या कामाचा मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

0
कोस्टल रोडच्या कामाचा मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा
  • साऊथ सेक्शन मधील वरळी, हाजीअली, PDP येथे सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला
  • शहरामध्ये अखंड, वेगवान प्रवासासोबतच ग्रीन स्पेस वाढत आहे
  • या प्रकल्पाची मूळ योजना बनविली जात असल्यापासून ते प्रकल्पाची आताची प्रगती ची पाहणी केली
  • कोस्टल रोड पूर्णपणे टोल फ्री, सिग्नल फ्री होणार असून
  • नागरिकांकडून कोणताही नवीन कर आकारला जाणार नाही
  • महानगर पालिके द्वारे बनविण्यात येत असलेला हा प्रकल्प मुंबईकरांसाठी एक प्रकारे वरदानच ठरणार आहे

सौजन्य: @adityathackey

%d bloggers like this: