कौन बनेगा करोडपती विजेता सुशील कुमारने पाच कोटींच्या विजयानंतरच्या अनुभवला सर्वात वाईट काळ

0
4
  • सुशील कुमारने कौन बनेगा करोडपती मध्ये विजय मिळवून ५ कोटी जिंकले होते
  • तो अजूनही या शोच्या सर्वात मोठ्या विजेत्यांपैकी आहे
  • मात्र सुशील ने फेसबुकवर एका पोस्ट लिहीत या विजयानंतर अनुभवलेल्या वाईट काळाबद्दल सांगितले
  • त्या पोस्ट चे शीर्षक असे होते, ‘मी केबीसी जिंकल्यानंतर माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ सुरू झाला’
  • “खरा आनंद म्हणजे आपल्या अंतःकरणाने जे करायचे आहे ते करने असतो”
  • “एखाद्या प्रसिद्ध माणसापेक्षा चांगला मनुष्य होण्यापेक्षा हे हजार पट चांगले आहे,” तो म्हणाला.

सौजन्य: @kbcsushilkumar

Leave a Reply