क्रिकेटपटू विराट कोहलीने सुरू केला सराव; दुबईत सरावाचे फोटो झाले व्हायरल

0
24

विराट कोहली आयपीयल साठी दुबईत आहेत प्रॅक्टिस चे फोटो शेअर करत म्हटले

पाच महिन्यानंतर आज मैदानात पाऊल ठेवले

मात्र मी सर्वांसोबत प्रथम नेटमध्ये आलो तेव्हा सहा दिवसांपूर्वी सारखे वाटले

असे ट्विट करत विराट कोहली ने रॉयल चॅलेंजर बंगलोर चा ड्रेस उप करत टीम बरोबरचे फोटो शेअर केले आहेत

Leave a Reply