‘खाली-पीली’ चित्रपटाचे ‘बेयोंसे शर्मा जाएगी’ सॉंग रिलीज ; नेटिझन्स कडून अनन्या पांडे ट्रोल

0
6

🔹अभिनेता ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची केमिस्ट्री आगामी ‘खाली-पिली’ हा चित्रपटात दिसणार आहे

🔹या चित्रपटातील ‘बियॉन्से शर्मा जायगी’ हे गाणे रिलीज झाले आहे

🔹या गाण्यात जोडीने बरीच रंग भरली असून लोक सोशल मीडियावर त्याच्या डान्स आणि मूव्हजचे कौतुक करीत आहेत

🔹हे गाणे सर्कस सेटअपमध्ये शूट करण्यात आले आहे

🔹गाणे रिलीज झाल्यावर भरपूर व्हायरल होत आहे

🔹याचबरोबर अनन्या पांडे ला ट्रोल करत नेटिझन्स ने ट्विटर वर ट्रेंड बनवला आहे

Leave a Reply