खासदार नवनीत राणांनी साजरा केला गणेशोत्सव ; स्वतः मोदक तयार करून गणरायांना अर्पण केला प्रसाद

0
10

विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा यांनी स्वतः मोदक तयार करून गणरायाचा आवडता प्रसाद तयार केला

आज दुपारी फेसबुक लाईव्हद्वारे खासदार नवनीत राणा यांनी नागरिकांशी संवाद साधला.

तसेच सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या

देशातील,महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट हद्दपार व्हावे अशी प्रार्थना सुद्धा केली