गणेशोत्सवात जमले कपूर कुटुंब ;करीना आणि तैमूरची सोबत दिसून आले इतर सदस्य

0
5

कपूर परिवारात गणेशोत्सवाचा उत्सव सुरू आहे

यावेळी कपूर कुटुंबीय एकसाथ जमले होते

करिश्मा कपूरने ती छायाचित्रे तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत

ज्यात सर्वजण एकत्र बसून कॅमेरासमोर पोज करताना दिसत आहेत

करिश्मा ने फोटो ला गणपति दर्शन कॅपशन दिले

Leave a Reply