गुजरातमधील २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील एक आरोपी गजाआड

0
12

गुजरातमधील अहमदाबाद येथील काळूपूर स्थानकात 2006 मध्ये बॉम्बस्फोट झाला होता

बॉम्बस्फोट मधील एका आरोपीला गुजरात एटीएसने पश्चिम बंगालमधून अटक केले आहे.

बॉम्बस्फोटप्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी अब्दुल रझाक हा 14 वर्षांपासून फरार होता.