गूगलचे कोरोना वॉरियर्स साठी विशेष डूडल

0
12
  • गुगल ने या डूडलद्वारे कोरोना वॉरियर्स डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत
  • या डूडल मधे मास्क घालण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्यासाठी सल्ला दिला आहे
  • गूगल ने म्हटले दुनियभरात लोक या महामारी सोबत लढत आहेत
  • सोबतच हे संक्रमण थांबाविन्यात एकमेकांचे सहकार्य करत आहेत
  • आशा आहे की ही महामारी लवकरच संपुष्टात येईल

सौजन्य: #google