गृहमंत्रालयाने जारी केले अनलॉक ४ चे दिशानिर्देश ; ७ सप्टेंबर पासून मेट्रो सुरू

0
5

अनलॉक -4 साठी केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ज्या 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहतील

देशभरातील मेट्रो गाड्यांना 7 सप्टेंबरपासून धावण्याची परवानगी

22 मार्चपासून मेट्रो बंद आहे

शाळा, महाविद्यालये, कोचिंग केंद्रे आणि शैक्षणिक संस्था उघडण्यास परवानगी नाही

२१ सप्टेंबरपासून धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक आणि अन्य कार्यक्रमांना १०० हून अधिक लोकांना परवानगी नाही

Leave a Reply