गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही कोरोना पॉझिटिव्ह

0
5

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत

ते एसिम्प्टोमॅटिक असल्याने ते विलगीकरणात आहेत

त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला

या अगोदर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि कर्नाटक चे मुख्यमंत्री बी.एस येदियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली होती