- आज 22 ऑगस्टला (शनिवारी) गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला जात आहे.
- हिंदू धर्मात या चतुर्थीला विशेष महत्त्व आणि स्थान आहे.
- गणेशाला संतुष्ट केल्याने घरात सुख, समृध्दी आणि शांती स्थापित होते अशी मान्यता आहे
- गणेश चतुर्थीला गणपतीला मोदक आणि लाडू अर्पण करतात.
- गणपतीची पूजा केल्यानंतर आरती केली जाते असे म्हणतात की असे केल्याने पूजेचे फळ लवकरच मिळते.