चंद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षात केले एक वर्ष पूर्ण – इसरो

0
2

चंद्रयान 2 यशस्वीरित्या 20 ऑगस्ट 2019 रोजी चंद्राच्या कक्षात प्रवेश केला होता.

आज चंद्रयान 2 ने चंद्र कक्षा वर एक वर्ष पूर्ण केले.

यामध्ये अजून 7 वर्षाचे इंधन शिल्लक आहे.

चंद्रयान 2 चे सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत

Leave a Reply