चेन्नई सुपर किंग्जने शेअर केला जडेजाचा क्लोथ ट्रान्सफॉरमेशन व्हिडिओ

0
5

🔹आयपीएल खेळण्यासाठी सर्व संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) पोहोचले असून सराव सुरू केला आहे

🔹यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज चे खेळाडू वेगवेगळ्या अंदाजात चर्चेत येतायत

🔹आता रवींद्र जडेजा चा एक क्लोथ ट्रान्सफॉरमेशन चा व्हिडिओ सीएसके ने शेअर केला आहे

https://www.instagram.com/reel/CEynBnSAcD5/?igshid=vhvwothdkd4m

🔹या व्हिडीओ ला शेअर करत टीम ने ‘ जस्ट युअर हिरोज मिसिंग नावु ‘ असे कॅपशन देऊन पिवळा हार्ट सिम्बॉल सुद्धा टाकला आहे

🔹हा व्हिडिओ सीएसके च्या फॅन्स कडून खूप पसंद केल्या जातोय

सौजन्य: @chennaiipl

Leave a Reply