चेन्नई सुपर किंग्सचा अनोखा अंदाज; शेअर केला व्हिडिओ

0
3

🔹इंडियन प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सुपर किंग्स ची टीम आपल्या अनोख्या अंदाजाने समोर येत आहे

🔹ऑफिशियल इन्स्टाग्राम वर टीम ने एक व्हिडिओ शेअर केला आहे

🔹ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स ची बस सुद्धा दिसून येत आहे

🔹मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्जचा सामना 19 सप्टेंबर ला सुरू होईल

🔹सीएसके हा तीन वेळा इंडियन प्रीमियर लीगचा चॅम्पियन ठरला आहे

सौजन्य: @chennaiipl

Leave a Reply