चेन्नई सुपर किंग्स च्या फॅन ने रेखाटले धोनीचे सुरेख चित्र; टीम ने व्हिडिओ केला शेअर

0
6

चेन्नई सुपर किंग्स ची टीम आयपीयल साठी सज्ज

चेन्नई सुपर किंग्स चे सर्वेसर्वा महेंद्रसिंग धोनी यांच्यासाठी फॅन ने शेअर केला व्हिडिओ

व्हिडीओ मध्ये धोनीचे पेन्सिल स्केच काढले आहे

सुपर फॅन रूपम असे कॅपशन देत टीम ने व्हिडिओ शेअर केला आहे

Leave a Reply