Home IPL चेन्नई सुपर किंग्स ने रिलीज केला नवीन व्हिडिओ ; सोशल मीडिया वर होतोय व्हायरल

चेन्नई सुपर किंग्स ने रिलीज केला नवीन व्हिडिओ ; सोशल मीडिया वर होतोय व्हायरल

0
चेन्नई सुपर किंग्स ने रिलीज केला नवीन व्हिडिओ ; सोशल मीडिया वर होतोय व्हायरल

🔹आयपीयल ला आता लवकरच सुरवात होणार आहे

🔹यामध्ये प्रत्येक टीम आपल्या सरावाचे फोटो ,व्हिडिओ शेअर करत आहे

🔹 चेन्नई सुपर किंग्स ने नवीन व्हिडिओ रिलीज केला आहे

🔹आज शिक्षक दिनानिमित्त या व्हिडिओ सॉन्ग द्वारे महेंद्र सिंग धोनीला बेस्ट शिक्षक म्हणून शुभेच्छा दिल्या

🔹चेन्नई सुपर किंग्स च्या चाहत्यांकडून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसंद केल्या जातोय

सौजन्य : @chennaiipl

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: