Home LATEST जगातील अव्वल २० दुग्ध कंपन्यांमध्ये अमूल; भारताची पहिली कंपनी म्हणून १६ व्या क्रमांकावर

जगातील अव्वल २० दुग्ध कंपन्यांमध्ये अमूल; भारताची पहिली कंपनी म्हणून १६ व्या क्रमांकावर

0
जगातील अव्वल २० दुग्ध कंपन्यांमध्ये अमूल; भारताची पहिली कंपनी म्हणून १६ व्या क्रमांकावर

राबोबँकने जगातील पहिल्या 20 मोठ्या दुग्ध कंपन्यांची यादी जाहीर केली आहे

दूध उत्पादनात सर्वात मोठा देश असून सुद्धा यामध्ये कोणत्याही भारतीय कंपनीचा या यादीमध्ये समावेश नव्हता

फ्रान्सची डॅनोन ही कंपनी चौथ्या क्रमांकावर आहे, गेल्या वर्षी ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावर होती

अमूल फेडरेशनने गेल्या 10 वर्षांत 17 टक्क्यांहून अधिक उंची गाठली आहे

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: