जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील भूस्खलनामुळे अडकलेला रस्ता तब्बल चार दिवसांनी मोकळा

0
5

जम्मूतील रामबन जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी भूस्खलन

या भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग गेल्या चार दिवसांपासून बंद होत

आज अडकलेल्या वाहनांसाठी मोकळा झाला

अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली

सौजन्य: फाईल फोटो

Leave a Reply