जाणून घ्या कोण आहेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

0
16

अँमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बेझोस यांनी हा मान पटकावलाय

बेजोस च्या संपत्तित बुधवारी मोठा इजाफा झाला आहे

जेफ बेझोस यांची नेट वर्थ बुधवारी 200 अब्ज डॉलर्स झाली

याचे कारण म्हणजे बुधवारी कंपनीच्या शेअर्सने विक्रमी पातळी गाठली

यासह त्यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट देखील जगातील सर्वात श्रीमंत महिला होण्याच्या जवळ आहे

दरम्यान, इलोन मस्क देखील 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये सामील झाला

Leave a Reply