जालन्यातील १०७ वर्षीय बुजुर्ग महिला व त्यांच्या ७८ वर्षीय मुलीने केली कोरोनावर मात

0
9
  • महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे
  • याच राज्यातील जालना जिल्ह्यात 107 वर्षीय बुजुर्ग महिला व त्यांची 78 वर्षीय मुलगी कोरोनाबाधित झाली होती.
  • त्यांच्यावर योग्य उपचार केले गेले त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती मुळे ते बरे झाले आहेत
  • वृद्ध लोकांमध्ये उच्च मृत्यु दराच्या शक्यतांवर यांनी मात केली आहे