जिओनंतर आता सिल्व्हर लेकची रिलायन्स रिटेलमध्ये ७,५०० कोटींची गुंतवणूक

0
4

🔹जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यानंतर सिल्व्हर लेक आता रिलायन्स रिटेलमध्येही गुंतवणूक करीत आहे.

🔹सिल्व्हर लेक हे जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठे गुंतवणूकदार मानले जाते

🔹रिलायन्स रिटेल आणि जिओ प्लॅटफॉर्मचे एकूण मूल्यांकन 9 लाख कोटींच्या पुढे गेले आहे

🔹रिलायन्स रिटेलमध्ये 1.75% इक्विटीसाठी सिल्व्हर लेक 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल

🔹या करारामुळे रिलायन्स रिटेलच्या प्री-मनी इक्विटीचे मूल्य 4.21 लाख कोटी रुपये आहे

🔹सिल्व्हर लेक करारावर मुकेश अंबानी म्हणाले “लाखो लघु व्यापाऱ्यांना त्यांच्या गुंतवणूकीतून भागीदारी करण्याच्या परिवर्तनात्मक कल्पनाशी सिल्व्हर लेक जोडली गेली’

सौजन्य: #mukeshambani

Leave a Reply