टायगर श्रॉफच्या ‘unbelievable’ गाण्याचा टीझर लॉन्च

0
13

🔹टायगर श्रॉफने काही दिवसांपूर्वी ‘unbelievable’ गाण्याच्या पदार्पणाची घोषणा केली होती

🔹आता गाण्याच्या टीझरद्वारे अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना त्याच्या आवाजाची झलकदेखील दिली आहे

🔹संपूर्ण क्लिपमध्ये टायगर माइक भोवती राहून तो शेवटी गान्याची झलक गातो

🔹टायगर ट्विट करत म्हणाला “माझ्या पहिल्या गाण्याचे टीझर आहे, आशा आहे की आपल्या सर्वांना हे आवडेल”

🔹आपल्या गाण्याची घोषणा करत असतानाही त्याने #unbelievable हॅशटॅग शेअर केला आहे

सौजन्य: @youtube