टिक टॉक बॅन च्या पाश्वभूमीवर ट्रंप प्रशासनावर चालवणार खटला

0
6

टिक टॉकने स्पष्ट केले आहे की अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा धोका नाही

तसेच चीनने टिक टॉक बंदीवर असे म्हटले आहे की ट्रम्प हे केवळ राजकीय चालागिरीसाठी करत आहेत

अमेरिकेने टिक टॉक मध्ये गोपनीयता राहत नसल्याचे सांगितले होते

मात्र टिक टॉक च्या नुसार यामध्ये डेटाच्या गोपनीयता व सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या आहेत

ट्रम्प प्रशासना विरुद्ध सोमवारी टिटॉकवर बंदीच्या आदेशावरून बाईटडन्स गुन्हा दाखल करनार आहे

Leave a Reply