टॅक्स चोरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाची ए.आर. रहमान यांना नोटीस

0
7

🔹ऑस्कर पुरस्कारप्राप्त संगीतकार ए.आर. रहमान यांच्यावर आरोप

🔹त्यांनी ३.४७ कोटी रुपयांच्या टॅक्स चोरीचा केल्याचा आरोप

🔹रेहमानने टॅक्स चोरी साठी चॅरिटेबल ट्रस्ट एआर रेहमान फाउंडेशन वापर केल्याची माहिती

🔹इनकम टैक्ट विभागाने यावर खटला चालवला

🔹त्यानंतर या प्रकरणावर मद्रास उच्च न्यायालयाने ए.आर. रहमान यांच्याविरोधात नोटीस बजावली

सौजन्य: @arrahman

Leave a Reply