टेनिसपटू नोवाक ज्योकोविच यूएस ओपनमधून बाहेर; रागात चेंडू लाईन जजला लागल्याने अपात्र

0
8

🔹जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक ज्योकोविच यूएस ओपनमधून बाहेर पडला आहे

🔹रागात टोलवलेला चेंडू लाईन जजला लागल्याने त्याला अपात्र ठरवण्यात आले

🔹यानंतर त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल इन्स्टाग्रामवर खेद व्यक्त केला

🔹ही घटना अतिशय दु:खद आणि चुकीची असल्याचं त्याने म्हटले

🔹नोवाक ज्योकोविच हा ग्रॅण्ड स्लॅमच्या इतिहासात अपात्र ठरलेला तिसरा टेनिसपटू ठरला आहे

सौजन्य: @espncricinfo

Leave a Reply