टॉपलेस फोटोमुळे दिव्या अग्रवाल ट्रोल, संतापत शेअर केले…

0
62

गेल्या काही महिन्यांपासून बोल्ड फोटोशूट करणे खूप चर्चेत येत आहे. यामध्ये पुरुषांसह महिला सुद्धा अश्या प्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या अग्रवालने देखील टॉपलेस फोटोशूट करून त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.मात्र तिच्या या बोल्ड अंदाजामुळे तीला नेटकर्यांनी जोरदार ट्रोल केले आहे.


काही लोकांनी तिच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिप्पण्या केल्या आहेत. या कमेंटवरून दिव्याचा राग अनावर झाला आणि ज्यालोकांनी तिच्या पोस्टवर आपत्तीजनक कमेंट केल्या आहेत. त्याचे काही स्क्रिनशॉट तिने सोशल मीडियावर शेअर करून त्यालोकांचा समाचार घेतला आहे. ती म्हणाली, ‘तुम्ही मला सांगणारे कोण आहेत का? तुम्ही कोणाला सांगू शकत नाही. कोणत्या प्रकारचे कपडे घालावेे