टॉलीवूड अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

0
3

🔹टॉलीवूड अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

🔹अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

🔹जयप्रकाश रेड्डी यांना सकाळी बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका आला

🔹कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वी जयप्रकाश रेड्डी यांनी जगाला निरोप दिला

🔹जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे

🔹पोस्ट व्दारे चाहते सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहात आहेत

Leave a Reply