डॉ कफील खान यांची सुटका करा अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश

0
4

डॉ. कफील खान यांना तातडीने मुक्त करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले

यांनी भडकाऊ वक्तव्य केले होते

त्यानंतर युपी पोलिसांनी 13 डिसेंबर 19 ला अलिगड मुस्लिम विद्यापीठात अटक केली होती

ट्विटरवर यांच्या पत्नी पतीसाठी पोस्ट करत होत्या

ज्याला सोशल मीडियावरही भरपूर पाठिंबा मिळत होता

प्रियंका वाड्रा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी डॉ.कफीलच्या सुटकेची मागणी केली

अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले

🔸डॉ. कफील यांचे भाषण चिथावणीखोर नव्हते

🔸त्यांच्या भाषणाने नागरिकांमध्ये राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला

🔸 त्याची नजरबंदी बेकायदेशीर होती

🔸त्याच्यावर लादलेला एनएसए सोडून द्यावे आणि त्याला तातडीने सोडण्यात यावे

Leave a Reply