ड्रग्स केस मध्ये शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ४ दिवसाची पोलीस कस्टडी

0
5

🔹ड्रग्स केस मध्ये शोविक, मिरांडा यांची सूनवाई किला कोर्ट येथे चालु आहे

🔹सुशांत सिंगची बहीण मितू सिंग सुद्धा सीबीआय च्या चौकशी साठी डीआरडीओ गेस्ट हाऊस पोहोचली

🔹शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ४ दिवसाची पोलीस कस्टडी

🔹ड्रॅग डीलर कैजान ला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

Leave a Reply