ड्रीम 11 च्या स्पॉन्सरशीप नंतर आयपीयल 2020 साठी नवीन लोगो आला समोर

0
17

बीसीसीआय आयपीएलसाठी चिनी कंपनी विवो नंतर नवीन टायटल च्या शोधात होते.

यामध्ये ड्रीम 11 हे आयपीएलसाठी नवीन टायटल असल्याचे घोषित झालेले आहे

ड्रीम 11 ने 220 कोटींची बोली लावून टायटल स्पॉन्सरशीप मिळवली होती

ड्रीम 11 च्या स्पॉन्सरशीप नंतर नवीन लोगो तयार करण्यात आला आहे