तापसी पन्नुने व्हिडिओमधून दाखवले मजुरांचे विस्कळीत जीवन; बघा व्हिडिओ

0
14

🔹अभिनेत्री तापसी पन्नु अनेक दिवसांपासून सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आपल्या ट्विट बद्दल चर्चेत आहे

🔹यामध्येच तिने आता लॉकडाउन मुळे मजुरांना झालेल्या त्रासावर व्हिडिओ बनवला आहे

🔹यामध्ये मजुरांशीवाय जीवनात किती बदल झाले हे तिने व्हिडिओ द्वारे दाखवला

🔹हा व्हिडीओ शेअर करत तिने हा प्रवास अजून संपलेला नाही असे कॅपशन दिले

🔹या व्हिडिओ वर लोकांकडून अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत

सौजन्य: @tapaseepannu