तामिळनाडुतील वेलिनोक्कम किनाऱ्यावर आढळली मृत व्हेल शार्क ;शार्क व्हेल करण्यात आले पोस्टमार्टेम

0
2

रविवारी तामिळनाडु मध्ये आढळली व्हेल

रामनाथपुरम जिल्ह्यात वेलिनोक्कम किनाऱ्यावर ही व्हेल शार्क मृत अवस्थेत

व्हेल पहाण्यासाठी आसपासच्या भागातून समुद्र किनाऱ्यावर प्रचंड गर्दी होती

तिच्या अंगावर अनेक जखमा होत्या

तिचे पोस्टमार्टेम करण्यात आले

त्यानंतर तिला स्वच्छ केल्या गेले

या किनाऱ्यावर अश्या शार्क मिळणे मोठी गोष्ट नाही

 

Leave a Reply