तेलंगानाचे अर्थमंत्री हरीश राव कोविड पॉझिटिव्ह

0
6

🔹तेलंगणाच्या अर्थमंत्री हरीश राव कोरोनाबाधित झाले आहे

🔹त्यांनी स्वत: ट्विट द्वारे याबाबद माहिती दिली

🔹कोविड च्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना बरं वाटत आहे

🔹गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना टेस्ट करण्याची विनंती केली

🔹हरीश राव मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे पुतणे आहेत

सौजन्य: @trsharish

Leave a Reply