Home Political “ते डीस्लाईक्स,कमेंट बंद करु शकतात, मात्र तुमचा आवाज नाही” ; राहुल गांधींनी साधला भाजप वर निशाणा

“ते डीस्लाईक्स,कमेंट बंद करु शकतात, मात्र तुमचा आवाज नाही” ; राहुल गांधींनी साधला भाजप वर निशाणा

0
“ते डीस्लाईक्स,कमेंट बंद करु शकतात, मात्र तुमचा आवाज नाही” ; राहुल गांधींनी साधला भाजप वर निशाणा

🔹काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात हा कार्यक्रम घेतला होता

🔹त्यानंतर त्याला दहा लाखावरून जास्त डिसलाईक्स मिळाले होते

🔹तसेच यावर सरकार ला अनेक प्रश्न कंमेंट रुपात नागरिकांनी टाकले होते

🔹मात्र आज भारतीय जनता पार्टीने त्यांच्या ऑफिशियल यु ट्यूब अकाउंट वरील लाईक -डीसलाईक बटन बंद केले आहे

🔹यावर राहुल गांधी ने भाजपा वर पुन्हा निशाणा साधला

🔹ते ट्विट द्वारे म्हणाले ” ते Dislike, Comment बंद करु शकतात, मात्र तुमचा आवाज नाही”

🔹”आम्ही तुमचा आवाज सर्वांसमोर उठवत राहू”असे म्हणत आर आर बी च्या परिक्षेबाबद प्रश्न केला आहे

सौजन्य: @rahulgandhi

%d bloggers like this: