तैमुर ने बनवली लेगो ची गणेशमूर्ती;करीना कपूर ने शेअर का सुंदर फोटो

0
13

अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर याने बनवली गणेशाची मूर्ती

गणेश चतुर्थीच्या दिवशी आई करीना कपूर ने शेअर केले फोटो

या फोटो मध्ये तैमुर ने लेगो च्या गणपतीला हात जोडले आहेत