दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचे भाऊ असलम खान यांचा कोरोनामुळे मृत्यू

0
15

दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचे भाऊ असलम खान यांचा कोरोनामुळे मृत्यू

मृत्यू वेळी त्यांचे वय ९० होते

असलम खान यांना शुगर ,उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा त्रास होता

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्या नंतर त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते