दिल्ली उच्च न्यायालयात समलिंगी लग्नाच्या मान्यतेस केंद्र सरकारचा विरोध

0
6
  • हिंदू विवाह कायद्यांतर्गत समलिंगी विवाहाला मान्यता देण्यासाठी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल
  • यात केंद्र सरकारने समलैंगिकांच्या लग्नाला विरोध दर्शविला आहे
  • केंद्र सरकारनुसार आपली कायदेशीर व्यवस्था आणि समाज समलिंगी जोडप्यांमधील विवाहाला मान्यता देत नाही

Leave a Reply