देवेंद्र फडणवीसांची क्रिकेटच्या मैदानावरूनवरून राजकीय फटकेबाजी

0
22

महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडींवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार सामना रंगला असताना एकीकडे देवेंद्र फडणवीस हे क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करताना दिसले.मुंबईच्या क्रिकेट मैदानाचे उदघाटन करतांना त्यांनी बॅटिंग केली याचे काही क्षण त्यांनी कॅमेरात टिपले आणि इन्स्टंग्राम अकाउंट वर शेअर केले.यामधून  क्रिकेटच्या मैदानावरुनच देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.