धोनीच्या सराव बघून इरफान पठाण म्हणाले – आजपर्यंत मी असे बघितले नव्हते

0
6

🔹चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सरावाचे फोटो ,व्हिडिओ शेअर करत आहेत

🔹यामध्ये नव नवीन अंदाजा मध्ये सीएसके ची टीम दिसून येत आहे

🔹यावर भारतीय माजी अष्टपैलू इरफान पठाणला आश्चर्यचकित झाले आहेत

🔹आपल्या सर्वांना माहित आहे की धोनी कधीही नेटमध्ये विकेटकीपिंगचा सराव करीत नाही पण यावेळी ते सराव करताना दिसले

🔹वृत्ताबरोबर बोलतांना इरफान पठाण म्हणाला “आम्हाला एक नवीन प्रसंग बघायला मिळतोय”

Leave a Reply