नवी मुंबई: तळोजा MIDC मधील प्लांटला भीषण आग

0
26

नवी मुंबई मधील तळोजा MIDC मधील प्लांट L 84 मध्ये पहाटे भीषण आग लागली आहे. पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने येथील परिसरात खळबळ माजली आहे.या आगीत जीवित हानी किंवा वित्त हानी झाली हे का याबाबद अजून कुठलीही माहिती मिळू शकली नाही. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. आणि शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात येत आहेत. मात्र ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.