नेटकरी सुशांतसिंग राजपूत प्रकरणावर करताय बाळासाहेबांना व्हायरल

0
8

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे सोपवली आहे

यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव असल्याच्या गोष्टीं व्हायरल होत आहेत

त्यामुळे सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे सर्वेसर्वा स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आठवण केल्या जात आहे

नेटकऱ्यांकडून अनेक महाराष्ट्र सरकार वर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत

मात्र यामध्ये स्व बाळासाहेब ठाकरे हे आज असते तर मात्र या प्रकरणाचा निकाल लगेच लागला असता असे मत सुद्धा सोशल मीडिया वरून व्यक्त होत आहे.